Wednesday, 1 March 2017

दृष्टिकोण स्त्रीविषयीचा

🔥🔥 *दृष्टिकोन* 🔥🔥

☝ *1) एक स्त्री आपल्या विचारांना लाईक देते..... तर त्याचा अर्थ असा नाही... की ती तुम्हाला लाईक करते... 👉.. ती तुमच्या विचारांना सलाम करते...*

☝ *2) एक  स्त्री  तुमच्या फोटोला लाईक करते तर.... याचा अर्थ असा होत नाही.. की ती तुम्हाला लाईक करते... 👉.. ती तुमचं कौतुक करते......*

☝ *3) एक स्त्री तुमच्याशी बोलते.. चॅटींग करते... याचा अर्थ असा नाही होत... की तिला तुम्ही प्रिय आहात... 👉.. ती पण माणूस आहे.. स्त्रीपुरुष भेदभाव विसरून.. केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते...*

☝ *4) एक स्त्री तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते.... तेव्हा तिला असं समजू नका... की तिला पुरूषांसोबत रहायला आवडतं....👉... तिची मेहनत तेवढी आहे, की ती पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते...*

🔥 *जेव्हा आपली स्त्री विषयीची "मानसिकता" आणि "दृष्टीकोन" बदलेल....त्यावेळी खऱ्या अर्थाने. ..ती स्वतःला सुरक्षित समजेल...आणि मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला साथ देईल.*
✊✊

*प्रत्येक स्त्री चा आदर करा..*✅

चंद्रशेखर खोराटे..

No comments:

Post a Comment